प्रधानमंत्री आवास योजना अर्ज कसा करायचा? | PM Awas Yojana Marathi

 PM Awas Yojana म्हणजे काय?

गरिबांसाठी घर देण्याची केंद्र सरकारची योजना आहे.


लाभ

• घरासाठी आर्थिक मदत

• ग्रामीण व शहरी दोन्हीसाठी


अर्ज प्रक्रिया

1) pmaymis.gov.in वेबसाईट उघडा

2) Citizen Assessment निवडा

3) अर्ज भरा


टीप:

मार्गदर्शनासाठी Contact Us पेजला भेट द्या.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या