लाडकी बहीण योजना म्हणजे काय?
ही राज्य सरकारची योजना असून
पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते.
योजनेचे लाभ
• दरमहा आर्थिक सहाय्य
• थेट बँक खात्यात पैसे
पात्रता
• महिला अर्जदार
• राज्याची रहिवासी
• बँक खाते आधार लिंक
अर्ज कसा करायचा?
अधिकृत पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज करता येतो.
टीप:
मार्गदर्शनासाठी Contact Us पेजला भेट द्या.
0 टिप्पण्या