PM उज्ज्वला योजना गॅस कनेक्शन कसे मिळवायचे? | Marathi

 PM उज्ज्वला योजना म्हणजे काय?

गरजू महिलांना मोफत LPG गॅस कनेक्शन देण्याची योजना.


लागणारी कागदपत्रे

• आधार कार्ड

• रेशन कार्ड

• बँक खाते


अर्ज प्रक्रिया

जवळच्या LPG वितरकाकडे किंवा ऑनलाइन अर्ज करता येतो.


टीप:

मार्गदर्शनासाठी Contact Us पेजला भेट द्या.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या