बँक खात्याला आधार कसा लिंक करायचा? | Aadhaar Bank Linking Marathi

 बँक खात्याला आधार लिंक म्हणजे काय?

बँक खात्याला आधार कार्ड जोडल्याने

सरकारी लाभ थेट खात्यात जमा होतात.


आधार लिंक करण्याचे फायदे

• DBT लाभ मिळतो

• खाते सुरक्षित राहते

• सरकारी योजना लाभ


आधार लिंक करण्याच्या पद्धती

• बँक शाखेत जाऊन

• ATM द्वारे

• मोबाइल बँकिंग अ‍ॅप


लागणारी माहिती

• आधार कार्ड

• बँक खाते क्रमांक

• मोबाईल नंबर


स्टेटस कसा तपासायचा?

UIDAI किंवा बँक वेबसाइटवरून तपासता येतो.


टीप:

मार्गदर्शनासाठी Contact Us पेजला भेट द्या.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या