मृत्यू दाखल्यात दुरुस्ती म्हणजे काय?
मृत्यू दाखल्यामध्ये नाव, तारीख किंवा ठिकाणाची
चूक असल्यास ती दुरुस्त करणे आवश्यक असते.
कोणत्या दुरुस्त्या करता येतात?
• नाव spelling
• मृत्यू तारीख
• मृत्यू ठिकाण
लागणारी कागदपत्रे
• जुना मृत्यू दाखला
• रुग्णालयाचा मृत्यू पुरावा
• आधार कार्ड
• अर्जदाराची ओळख
दुरुस्ती प्रक्रिया
1) स्थानिक महानगरपालिका / ग्रामपंचायत कार्यालय
2) दुरुस्ती अर्ज भरा
3) कागदपत्रे जमा करा
4) अर्ज तपासणी
5) दुरुस्त दाखला मिळतो
कालावधी
साधारण 15 ते 30 दिवस.
टीप:
मार्गदर्शनासाठी Contact Us पेजला भेट द्या.
0 टिप्पण्या