जन्म दाखल्यात दुरुस्ती कशी करायची? | Birth Certificate Correction Marathi

 जन्म दाखल्यात दुरुस्ती म्हणजे काय?

जन्म दाखल्यामध्ये नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख,

ठिकाण किंवा spelling चूक असल्यास

ती दुरुस्त करण्याची प्रक्रिया म्हणजे Birth Certificate Correction.


कोणत्या दुरुस्त्या करता येतात?

• नाव / आडनाव दुरुस्ती

• वडील / आईचे नाव

• जन्मतारीख

• जन्म ठिकाण


लागणारी कागदपत्रे

• जुना जन्म दाखला

• आधार कार्ड

• शाळा सोडल्याचा दाखला

• रुग्णालयाचा जन्म पुरावा

• अर्जदाराचा फोटो


ऑनलाइन दुरुस्ती कशी करायची?

1) संबंधित महानगरपालिका / ग्रामपंचायत वेबसाइट उघडा

2) Birth Certificate Correction निवडा

3) दुरुस्तीची माहिती भरा

4) कागदपत्रे Upload करा

5) अर्ज Submit करा


दुरुस्ती किती दिवसात होते?

साधारण 10 ते 20 दिवसांत दुरुस्ती पूर्ण होते.


टीप:

मार्गदर्शनासाठी Contact Us पेजला भेट द्या.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या