PAN Card PDF म्हणजे काय?
PAN Card हरवला असेल किंवा Physical Card येईपर्यंत
तात्पुरता वापरासाठी PAN Card PDF (e-PAN) डाउनलोड करता येतो.
हा e-PAN पूर्णपणे वैध असतो.
PAN Card PDF डाउनलोड का आवश्यक आहे?
• बँक कामांसाठी
• KYC साठी
• Income Tax कामांसाठी
• PAN नंबरचा पुरावा म्हणून
PAN Card PDF डाउनलोड करण्यासाठी काय लागते?
• आधार कार्ड
• मोबाईल नंबर (आधारला लिंक असलेला)
• जन्मतारीख
PAN Card PDF ऑनलाइन कसं डाउनलोड करायचं?
1) https://www.incometax.gov.in या वेबसाईटला भेट द्या
2) Instant PAN through Aadhaar या पर्यायावर क्लिक करा
3) Aadhaar Number टाका
4) OTP Verify करा
5) e-PAN PDF डाउनलोड करा
NSDL वेबसाइटवरून PAN Card PDF कसं डाउनलोड करायचं?
1) onlineservices.nsdl.com वेबसाईट उघडा
2) PAN Download / Reprint पर्याय निवडा
3) PAN Number व जन्मतारीख टाका
4) OTP Verify करा
5) PAN Card PDF डाउनलोड करा
PAN Card PDF वैध आहे का?
होय, e-PAN Card हा पूर्णपणे वैध असून
सर्व सरकारी व बँक कामांसाठी वापरता येतो.
PAN Card PDF डाउनलोड होत नसेल तर काय करावे?
• माहिती बरोबर आहे का ते तपासा
• OTP येत आहे का ते पाहा
• थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा
निष्कर्ष
PAN Card PDF डाउनलोड करणे सोपे आहे.
आधार कार्ड असल्यास घरबसल्या e-PAN मिळवता येतो.
टीप:
अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन हवे असल्यास
Contact Us पेजला भेट द्या.
0 टिप्पण्या