आजच्या युगात संगणकाचे ज्ञान असने ही काळाची गरज बनाली आहे. याला कारण संगणकाचा वाढता विस्तार. आज असे कुठलेच ठिकाण शिल्लक राहिले नाही की जिथे संगणकाचा वापर होत नाही. आपल्या दैनदिन व्यवहारात बैंक, रिज़र्वेशन, परीक्षेचे निकाल तसेच हॉस्पिटल व अन्य क्षेत्रा मध्ये संगणकाचा उपयोग होतो. म्हणुन संगणकाचे ज्ञान असने ही काळाची गरजा बनाली आहे
INTERNET
हे संगणकांच्या जगभर पसरलेल्या कित्येक लाख अशा नेटवर्कस्चे चे
मिळून बनलेले एक प्रचंड नेटवर्क आहे. (अनेक वर्तमानपत्रे व मासिकांत इंटरनेटला 'अंतरजाल' हा शब्द वापरलेला आढळतो)
महाजाल हे इलेक्ट्रॉनिक संपर्काच्या काही जागतीक प्रमाण अशा प्रोटोकॉल्स (इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकीतील माहिती
देवाणघेवाणीच्या प्रमाण संवादपद्धती)वर चालते. इंटरनेट हे केवळ एकच एकसंध असे
नेटवर्क नसून ते अनेक लहान नेटवर्क्स्नी बनलेले आहे.
इंटरनेटच्या माध्यमातून अनेकविविध प्रकारच्या माहितीची देवाणघेवाण
जोडलेल्या संगणकांना करता येते. काही सर्वसामान्य वापराची उदाहरणे म्हणजे, इलेक्ट्रॉनिक
पत्रे (ई-मेल), वर्ल्डवाईड वेब पेजेस् , लोकांशी गप्पा मारणे (चॅटिंग)
इत्यादी.
इंटरनेटच्या स्थापनेची मुळे सन १९६९ पर्यंतच्या खोल संशोधनात
रुजलेली आहेत. तेव्हा अमेरिकन सरकारने खाजगी आर्थिक शक्तीच्या मदतीने एक भक्कम, अभेद्य आणि पसरलेले संगणकीय जाळे
बनविण्याचा ध्यास घेतला होता. नवीन अमेरिकी बॅकबोन नॅशनल सायन्स फाऊंन्डेशनने सन
१९८० मध्ये दिलेल्या आर्थिक मदतीमुळे आणि त्याचबरोबर काही खाजगी आर्थिक मदत
मिळाल्यामुळे, जागतिक
पातळीवर नव्या संगणकीय जाळ्याच्या तंत्रविद्येवर संशोधन केले गेले. ह्यामुळे अनेक
संगणकीय जाळ्यांनी एकमेकांशी हातमिळवणी केली..
सन १९९० मध्ये जेव्हा हे जाळे आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय झाले, त्याचे अर्थकारण व्हायला सुरुवात
झाली. यामुळे त्याची लोकप्रियता इतकी वाढली कि ते आधुनिक माणसाच्या आयुष्यातला एक
महत्त्वाचा घटक बनले. सन २००९ च्या आकड्यांवरून हे स्पष्ट होते की जगातील जवळपास
एक चतुर्तांश लोकसंख्या 'महाजालचा' वापर आपल्या रोजच्या आयुष्यात करते.
इंटरनेटवर लक्ष्य ठेवायला आणि त्याचा वापर नियमित करायला कुठलीच केंद्रीय समिती नाही. प्रत्येक भागीदार जाळे (नेटवर्क) आपापले धोरण निश्चित करत असतो. आपल्या दैनंदिन आयुष्यात इंटरनेटचा वापर इंटरनेट संगणक नेटवर्कची एक जागतिक संस्था आहे. जेव्हा एखादा इंटरनेट वर असतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या समूहाचा एक भाग बनतात जो संगणकाचा वापर त्यांचे विचार आणि माहिती देवाणघेवाण करण्यासाठी करतो.
आम्ही आमच्या दैनंदिन जीवनात नियमितपणे इंटरनेट वापरतो. हे सामान्य लोकांसाठी आधुनिक विज्ञान भेट आहे. कल्पना आणि माहितीच्या देवाणघेवाणीच्या क्षेत्रात जगभर क्रांती घडवून आणली आहे.
हे माहितीच्या जागतिक महामार्ग तयार करते आणि जवळजवळ सर्व देशांना व्यापते. हे उपलब्ध आहे, उघडा, जलद, सोपे, स्वस्त आणि बहुविध.
(Internet)
१९६९ मध्ये
अमेरिकेने अनुदान दिलेल्या एका प्रोजेक्टरने इंटरनेशनल संगणक नेटवर्क विकसित केले
. जगातील छोट्या नेटवर्क ला जोडणारे नेटवर्क म्हणजे इंटरनेट होय . १९९२ मध्ये
स्वित्झलंड येथे सेंटर फॉर उरोपिन न्यूक्लिअर रिसर्च मधून (CERN) वेब अर्थात वर्ल्ड वाइड
वेब (www) आपल्या पर्यंत पोहचले . ह्याच्या पूर्वी इंटरनेट म्हणजे ग्राफिक्स , एनीमेशन , ध्वनी व्हिडिओ इंटरफेस नसलेल माध्यम
होते . वेब मुळे ह्या सर्व गोष्टी नेट वर पहाणे शक्य झाले . आणि इंटरनेट २१ व्या
शतकातील एक मेकांच्या सपर्काचे प्रभावी साधन बनले. इंटरनेट वायर, केबल, सॅटॅलाइट यांच्याशी जोडून बनले आहे .
तर वेब इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या डाटा सही जोडून देतो ते वेब .इंटरनेट चा वापर
खलील गोष्टी साठी सामान्यत केला जातो.
सपर्क :- इंटरनेट द्वारे केलि जाणारी ही एक लोकप्रिय बाब आहे . तुम्ही ईमेल
च्या द्वारे तुम्ही कुठल्या ही जगातील व्यक्तिशी संपर्क साधू शकता . आवडीच्या
विषयावर चर्चा करण्यासाठी भाग घेवू शकता इतकेच नाही तर तुम्ही स्वतच वेब पेज
म्हणजेच वेब साईट ही बनवू शकता .
शोपिंग :- इंटरनेट च्या माध्यमातून तुम्ही शोपिंग करू शकता किवा एखादी वस्तु विकू ही शकता . बाजारात आलेल्या नविन वस्तुंची माहिती नेट मुळे आपणास बघायला मीळते. एलेक्ट्रोनिस्क कार्ड किवा डेबिट कार्ड वापरून तुम्ही ही खरेदी करू शकता
सर्चिंग :- एखाद्या विषयावर माहिती शोधणे इंटरनेट मुळे सोपे झाले आहे . जगातील कुठल्या ही वस्तूची अथवा गोष्टीची माहिती हवी असल्यास ती आपणास इंटरनेट मुळे मीळु शकते . शिवाय इ-बुक मुळे कुठल्या ही ग्रंथालायाची बुक्स, पुस्तके आपणास नेट वर फ्री मध्ये वाचायला भेटतात . शिवाय ऑनलाइन न्यूज़ ही वाचायला किवा व्हीडीओ द्वारे बघायला मीळते. उदा . http://www.starmajha.com/ मग लगेच स्टार माझा न्यूज़ चेनल वेब पेज तुमच्या स्क्रीन वर ओपन होइल . त्यात न्यूज़ बातम्या संदर्भामधील माहिती आपण पाहू शकतो .
मनोरंजन :- या विषयावर सांगाव
तेवढ कमी आहे कारण या विषयावर इंटरनेट वर भरपूर माहितींचा खजाना आहे . संगीत , चित्रपट , मासिक तसेच आता ऑनलाइन चित्रपट ही आपण
नेटवर पाहू शकतो . सध्या ऑनलाइन गेम्स ही नेट वर उपलब्ध आहेत .
इंटरनेट आणि दूरध्वनी या दोन्ही
यंत्रणा सारख्याच आहेत जश्या प्रकारे टेलेफोन ला टेलेफोन ची केबल जोडली जाते तशाच
प्रकारे संगणकालाही इंटरनेट जोडले जाते . इंटरनेट ज्या वेळेस तुमच्या संगणका सोबत
जोडले जाते तेव्हा तुमचा संगणक हा जगातील भल्या मोठ्या संगणकाचा भाग बनतो कारण
त्या वेळेस आपण जगातील कुठल्याही ठिकाणी नेट माध्यमातून जावू शकतो .गूगल अर्थ एक
अस इंटरनेट वरील साईट आहे की कुठल्या ही देशा मधून फोटो आपण पाहू शकतो . इंटरनेट
बरोबर जोड़नी करण्यासाठी इंटरनेट सर्विस प्रोव्हायडर्स (ISP) हे आपल्याला
इंटरनेट जोड़नी साठी एक्सेस देते . हा एक्सेस लोकल नेटवर्क माध्यमातून किवा टेलेफोन
माध्यमातुन असतो . बिनतारी म्हणजेच वायरलेस कनेक्शन इंटरनेट चे मोडेम मुळे मीळते.
इंटरनेट कनेक्ट होण्यासाठी संगणक ब्राउजर्स असणे गरजेच असत . यात माइक्रोसॉफ्ट इंटरनेट हे खुप लोकप्रिय
दोन किवा त्या पेक्षा जास्त संगणक एकमेकाना जोडून केलेली रचना त्याला संगणकाचे नेटवर्क असे म्हणतात . नेटवर्क मध्ये माहितीची देवाण घेवाण करता येवू शकते . नेटवर्क मधील संगणक आवश्कते नुसार वेग वेगळे प्रोग्राम्स किवा हार्डवेयर एकत्रित वापरणे सोइस्कर ठरते . नेटवर्क मध्ये १ सर्वर बनवला जातो. त्याला बाकीचे पीसी जोडले जातात . थोडक्यात म्हणजे हार्डवेयर पार्ट्स कडून मिळणारया सर्विसेस आणि इन्फोर्मेशन शेयर करणे होय
संगणकाचे नेटवर्क च्यामुले आपलस खलील
फायदे होतात .
१) शरिंग ऑफ़ डाटा :- एका पेक्षाजास्त
संगणका ची माहिती शेयर करता येते , यामुळे ऑफिस मधील एखाद्या डिपार्टमेटल
मधील माहिती जशाच तसे एखाद्या लाब अतरावरील संगणका वर घेण किवा पाहणे शक्य होते ,पर्यायाने वेळ आणि श्रमाची बचत होते.
2)
शरिंग ऑफ़ डीव्हाईस:-एका पेक्षा जास्त संगणकाला एखादे डीव्हाईस
शेयर करणे शक्य होते. उदा.प्रिंटर,स्कैनर
३) Communication :- एकाच वेळे मध्ये अनेक संगणकाच्या
बरोबर संदेश देवान घेवाण करण शक्य होते .
प्रतेक ऑफिस मध्ये १ तरी सर्वर असतो .इन्टरनेट एक्सेस करण्यासाठी ही प्रॉक्सी सर्वर असतो ज्याला आईपी एड्रेस दिला जातो . तो आईपी एड्रेस टकला की ज्यात आईपी एड्रेस टाकला आहे त्या पीसी मध्ये इन्टरनेट सुरु होते . ह्या मध्ये URL ही देता येते जेन्हे करुण इन्टरनेट एक्सेस होते . नेटवर्क मुळे जरी डाटा एक्सेस करण सोप झाल असले तरी ह्याच्या अनेक प्रोब्लेम्स ही आहेत . एक म्हणजे वाइरसप्रॉब्लम . वाइरस म्हणजे exe फाइल ह्या फाइल मुळे डाटा लॉस होत जरी नसला तरी वाइरस पीसी च्या System फाइल डिलीट करतो ह्या मुळे पीसी ला प्रॉब्लम होतो
नेटवर्क मुळे डाटा सफे रहत नाही कुणाचा ही डाटा कुणी बघू शकतो . जर शेरिंग काढली तर डाटा कुणीही एक्सेस करू शकत नाही. नेटवर्क ला विशिष्ट कोड किवा पासवर्ड देण खुप गरजेच असत . करण जर नेटवर्क जर ओपन राहिले तर कुणीही ते एक्सेस करू शकते त्याचा दूर उपयोग होवू शकतो . किवा नेटवर्क हैक होवू शकते . हल्ली अतेरिकी ह्याचा फायदा घेवून दुसर्याच्या नेटवर्क हैक करुण ईमेल पाठवतात .वायरलेस नेटवर्क ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी केबल ची गरज लगत नाही . वायरलेस मार्फ़त पीसी नेटवर्क मध्ये सेटिंग करून जोड़ता येतो . नेटवर्क मुळे सर्वात जास्त फायदा झाला तो म्हणजे ऑफिस मध्ये नेटवर्क प्रिंटरचा एकाच प्रिंटर मध्ये नेटवर्क मध्ये जोडलेल्या पीसी मधून प्रिंट देण शक्य झाल यामुळे प्रिंटरचा खर्च ही वाचतो शिवाय जागा ही वाचते नेटवर्कची जोड़णी राउटर , हब , स्विच, सेटलाईट किवा मोडेमला जोडून नेट्वर्किंग केले जाते जाते . CAT 5 केबल , ऑप्टिक फाइबर केबल द्वारे नेट्वर्किंग केले जाते
नेटवर्क चे वर्गीकरण नेटवर्कचा आकार आणि रचना यांच्या आधारे केला जातो यावरून नेटवर्क चे ३ प्रकार पडतात
२) मेट्रोपोलिटन एरिया नेटवर्क (MAN) :-
हे नेटवर्क LAN
पेक्षा मोठे असते . मेट्रोपोलिटन एरिया नेटवर्क पूर्ण सिटी शहरात
जोडले जाते . या नेटवर्क मध्ये वेगवेगळ्या केबलचा वापर केला जातो. एखाद्या मोबाइल
कंपनीचे एखाद्या सिटी मधील वेगवेगळ्या भागात ह्या मुळे शक्य होते. टेलेफोन किवा
रेडियो चे नेटवर्क म्हणजे MAN नेटवर्क होय .
3)वाइड एरिया नेटवर्क (WAN) :- जेव्हा दोन शहरातील नेटवर्क एकमेकाना जोडले जाते त्या नेटवर्कला
वाइड एरिया नेटवर्क असे म्हणतात . या नेटवर्क मध्ये टेलेफोन लाइनचा किवा
उपग्रहाच्या मार्फ़त सेटलाईट द्वारे जोडले जातात .
मोडेम म्हणजे
संगणका मधली महितींची देवाण-घेवाण डिजीटल सिग्नल मधून करायची असते तेव्हा मोडेम ची
गरज भासते . डिजीटल सिग्नल टेलेफोनच्या अनोलोग सिग्नल मधून जावू शकत नाही .
म्हणजेच टेलेफ़ोनच्या लाइन मधून सन्देश एका संगणका मधून दुसर्या संगणका मध्ये
पाठवायाचा असतो . तेव्हा मोडेम चा वापर करतात . संगणका मधून येणारा सिग्नल हा
डिजीटल असतो तो मोडेमच्या सहाय्याने अनोलोग केला जातो. डिजीटल सिग्नल चे रूपांतर
एनोलोग सिग्नल मध्ये केला जातो त्या रूपांतर करणारया क्रियेला मोडूलेशन असे
म्हणतात .
याच्या उलट एनोलोग सिग्नलचे रूपांतर डिजीटल सिग्नल मध्ये केला जातो
तय रूपांतर करणारया क्रियेला डीमोडूलेशन असे म्हणतात. ही क्रिया मोडेम हे करते .
मोडेमचे दोन प्रकार पडतात . बाह्य मोडेम आणि अंतगर्त मोडेम
१) बाह्य मोडेम (External) :- जेव्हा मोडेम संगणकाला बाहेरून जोडले जाते . तेव्हा त्याला बाह्य
मोडेम असे म्हणतात . एका बाजूने मोडेम संगणकाला जोडला असतो दुसर्या बाजूने मोडेम
टेलेफोन लाइनला जोडला असतो .
2) अंतगर्त मोडेम (Internal) :- जेव्हा मोडेम संगणकाच्या CPU मध्ये मदर बोर्डला
जोडले जाते . तेव्हा त्याला अंतगर्त मोडेम असे म्हणतात . फ़क्त मोडेमला टेलेफोने
लाइन जोडली असते .
मोडेम चा उपयोग प्रामुख्याने इंटरनेट करता केला जातो. मोडेम मधून
डाटा मोजन्यासाठी एकक बीट्स पर सेकंड (bps) या परिमाण घेतले जाते. हल्लिचे मोडेम
५६ kbps स्पीड चे आहेत .
लैपटॉप मध्ये इन्टरनेटसाठी मोबाइल कंपनीचे डाटा कार्ड उपलब्ध झाले आहेत . टाटा , रिलायंस , तशेच अन्य डाटा कार्ड उपलब्ध जाले आहेत
वेब कैमरा + पेन
ड्राइव
वेब कैमरा
आपण सिनेमात पाहील
असले ही हीरो हिरोइन बरोबर चाटिंग करत आहे आणि ती हिरोइन त्याला चाटिंग करताना एक
विंडो मध्ये मोनिटर च्या स्क्रीन वर हिरोइन लाइव चित्र रुपात दिसत आहे. ह्याला
कारण की ती वेब कैमरा समोर बसली आहे . त्यामुळे वेब कैमरा समोर जे चित्र येइल ते
दुसर्या व्यक्तीला दिसेल . वेब कैमरा हा एक विडियो शूटिंग कैमरा सारखा असतो .
त्याने शूटिंग करून जे रिकॉर्डिंग केले आहे त्याचे आउट पुट आपणास मोनिटर च्या
स्क्रीन वर बघायला मीळतो. वेब कैमरा त्याच्या मेगा पिक्सेल पाहून घेतला जातो जेवढे
जास्त मेगा पिक्सेल तेवढा क्लेअर विडियो मीळतो. घरा मधील छोट्या मोठ्या
कार्यक्रमाची शूटिंग आपण वेब कैमराने घेवू शकतो . वेब कैमरा USB
पोअर्टला जोडला जातो
पेन ड्राइव :-
CD मध्ये डाटा स्टोर करायला CD राईटर लागतो. ज्या ठिकाणी CD राईटर नाही त्या ठिकाणी डाटा कॉपी करण कठिण जात . फ्लोप्पी मध्ये खुप कमी डाटा स्टोर करता येतो म्हणुन फ्लोप्पी चा उपयोग जास्त मोठा डाटा कॉपी करण्यासाठी येत नाही . अशा वेळेस पेन ड्राइव हे अतिशय उपयुक्त साधन आहे .पेन ड्राइव मधे 256MB पासून ते सध्या 8GB पर्यंत साइज़ असणारे पेन ड्राइव उपलब्ध झाले आहेत . या मध्ये डाटा कॉपी करण ही अतिशय सोप आहे . ज्याप्रमाने आपण एखादी फाइल पीसी मध्ये कॉपी करून दुसरीकडे पेस्ट करतो त्याच प्रमाने पेन ड्राइव मध्ये आपण डाटा पेस्ट अथवा कॉपी करू शकतो .पेन ड्राइव USB पोर्ट ला जोडला जातो . पीसी ला जोडून आपणास पेन ड्राइव एक्सेस करायचा असल्यास माय कॉम्प्युटर आपण ओपन करून त्यात C: ड्राइव सारखा दुसर्या नावाचा पेन ड्राइवचा ड्राइव ओपन होतो . पेन ड्राइव मध्ये आता MP3 प्लेयर देखिल आले आहते ज्यामुळे आपण त्याचा २ प्रकारासाठी वापर करू शकतो . गाणी श्रवण करण्यासाठी आणि डाटा कॉपी करण्यासाठी
स्कैनर :- स्कैन केलेली
माहिती आणि तीची प्रतिमा सिस्टिम युनिट मध्ये प्रक्रिया करू शकेल अशा भाषेत
रूपांतरित करण्याच काम स्कैनर करते . स्कैनिंग उपकरणे ३ प्रकारची आहते ओप्टिकल
स्कैनर , बार कोड स्कैनर आणि अक्षरे व चिन्हे ओळखणारी उपकरणे .
ओप्टिकल स्कैनर :- याना नुसते स्कैनर
असे म्हणतात .माहिती आणि इमेज म्हणजेच प्रतिमा सिस्टिमला वाचता येइल अशा स्वरूपात
स्कैन म्हणजे प्रक्रिया करून देतात . ओप्टिकल स्कैनर ला अक्षरे किवा प्रतिमा समजत
नाहीत तर अक्षरे आणि प्रतिमा तयार करण्यासाठी प्रकाश , अंधार आणि रग बेरंगी आकर मात्र स्कैनर
ला समजतात . स्कैन केलेली माहिती फाइल रुपात संगणका मध्ये साठवली जाते . ती वाचता
अथवा प्रिंट ही करता येते . ओप्टिकल स्कैनर चे ही २ प्रकार आहेत
१) फ्लैटबेड स्कैनर :- हयात एखाद्या पेज च्या प्रति बनवण्या साठी स्कैनर च्या काचेवर ते पेज ठेवले जाते तो ते स्कैन करतो.
२) पोर्टेबल स्कैनर :- हे हातात धरून स्कैन करण्याचे उपकरण आहे
बार कोड स्कैनर
रीडर :- आपण मोठ्या दुकानात किवा शोपिंग मोंल मध्ये अशा प्रकारचे स्कैनर
पाहिले असेल अशा प्रकारचे स्कैनर हातात धरून स्कैन केले जाते. काही रीडर विशिष्ट
जागी बसवले जाते
ऑपरेटिंग सिस्टम (OS)
संगणकाचा आणि काम करणार्या व्यक्तीचा
संगणकाशी सुस्वाद व्हावा या साठी कोणत्या तरी माध्यमाची गरज असते . हा सवाद
प्रोग्राम्स च्या माध्यमातून साधला जातो त्या प्रोग्रामला ऑपरेटिंग सिस्टम असे
म्हणतात किवा OS देखिल म्हणतात . डॉस , यूनिक्स , विन्डोज़ , एप्पल सारख्या ऑपरेटिंग सिस्टम आहेत .
ऑपरेटिंग सिस्टम हा सॉफ्टवेर चा महत्वाचा भाग आहे . आपल्या कड़े ज़र
वर्ड , एक्सेल , ऑटोकाड, फोटोशॉप, टेल्ली या सारखे पकेज असले तरी ऑपरेटिंग सिस्टम शिवाय हे पेकजे आपण
वापरू शकत नाही. ऑपरेटिंग सिस्टम मध्ये आपले कड़े विन्डोज़ नावाची ऑपरेटिंग सिस्टम
लोकप्रिय आहे . सध्या ह्या ऑपरेटिंग सिस्टम चे भाग विन98 , विन2000, विनXP, विन विस्टा ह्या
लोकप्रिय आहेत . जास्त वापरत आहेत .
विन्डोज़ XP साठी लागणारे आवशक कॉन्फिगुरेशन :
प्रोसेसर :- कमीतकमी P-1 , 233MHZ , Ram :- 128 MB कमीत कमी 64MB ,
हार्ड डिस्क :- १.5 GB , ड्राइव :- Cd रोम
मॉनिटर :- S-VGA मॉनिटर , अन्य :- कीबोर्ड , माउस
सॉफ्टवेर म्हणजे संगणकावर वापरला
जाणारा प्रोग्राम होय . या प्रोग्राम द्वारे विशिष्ट कमांड देवूण तसेच विशिष्ट
माहिती देवून आपणास हवे ते आउट पुट मिळवता येते . सॉफ्टवेर ही काँम्प्यूटर
वापरताना लागणारी आवशक गोष्ट आहे . संगणकाच्या हार्डवेयर डिवाइस ला आपण ज्या वेग
वेगळ्या कमांड आणि सुचना देतो . त्या कमांड आणि सूचना देण्यासाठी काही विशिष्ट
प्रोग्राम्स ची गरज असते . या प्रोग्राम्स ला संगणकाचे सॉफ्टवेर असे म्हणतात .
सॉफ्टवेर चे पुढील भाग पडतात .
१) अप्लिकेशन सॉफ्टवेर :-
अप्लिकेशन सॉफ्टवेर म्हणजे संगणका चा उपयोग करून घेताना
त्या पासून रिजल्ट मिळू शकतो असा सॉफ्टवेर . याला पेकेज (Packege ) ही म्हणतात . उदा .वर्ड , एक्सेल यात लेटर फोर्मेटिंग , किवा अजुन खुप काही करण अशा सॉफ्टवेर मुळे शक्य होते .थोडक्यात संगणका कडून
एखाद्या ऑफिस चे काम डिजाईन करण्यासाठी अशी सॉफ्टवेर बनवून घेतली जातात .
२) डेवलेपमेंट सोफ्टवेर :-
डेवलेपमेंट सोफ्टवेर याला Languages सॉफ्टवेर म्हणतात . आपण या आधी पाहिले
की अप्लिकेशन सॉफ्टवेर म्हणजे संगणका चा उपयोग करून घेताना त्या पासून रिजल्ट
मिलावी शकतो परन्तु हे रिजल्ट देण्यासाठी काँम्प्यूटरला सागणारा ही कोणीतरी असतो .
वेग वेग वेगळ्या भाषेत संगणकाच्या वेगवेगळ्या भागाना समजेल अशी सूचना देण्याच काम
डेवलेपमेंट सोफ्टवेर करते . या मध्ये बेसिक ,कोबोल , सी , सी ++ विज्युअल बेसिक सॉफ्टवेर येतात
.
३) ऑपरेटिंग सिस्टम :-
संगणकाचा आणि काम करणार्या व्यक्तीचा संगणकाशी सुस्वाद व्हावा या साठी कोणत्या तरी माध्यमाची गरज
प्रोब्लेम्स आणि
सोलुशन्स
प्रोब्लेम्स आणि सोलुशन्स !
माउस नीट चालत नसेल तर ?
१) माउस साफ़ करावा .
माउस च्या खालील बाजुस असलेला फ्लाप (cover) काढून आतील रबरी Ball काढून स्वच्छ करावा . माउस मधील रोलर वर चिकटलेली धुळ
काढावी .
२) रोलर फिरत नसले तर माउस बदलावा.
३) माउस चा पोर्ट चेक करावा . तो CPU मध्ये नीट कनेक्ट झाला आहे की नाही ते पाहावे .
४) केबल मध्येच ब्रोकेन झाली असली तरी माउस चालत नाही
.
५) पीसी रिस्टार्ट करावा जेन्हे करून जर तात्पुरता
प्रॉब्लम असले तर माउस परत नीट चालतो .
सूचना :- हे सर्व करताना पीसी बंद करण गरजेच आहे .
कीबोर्ड चालताच नसेल तर ?
१) सर्व प्रथम त्याचा कनेक्टर , केबल चेक करावी .
२) पीसी रिस्टार्ट करावा जेन्हे करून जर तात्पुरता
प्रॉब्लम असले तर कीबोर्ड परत नीट चालतो .
३) कीबोर्ड चे लाक् (LOCK)चेक करावे .
४) किबोर्ड बटन साफ़ कराव्यात .
सूचना :- हे सर्व करताना पीसी बंद करण गरजेच आहे .
पीसी सारखा रिस्टार्ट होत
असेल तर ?
१) पॉवर कनेक्शन चेक करावे .
२) लो वोल्टेज मुळे पीसी रिस्टार्ट होत असेल .
३) पीसी मध्ये काही फाइल डिलीट झाल्या असतील .
४) Ram काढून परत स्वच्छ करून CPU मध्ये लावावी.
५) वाइरस मुळे ही पीसी सारखा सारखा रिस्टार्ट होत
असेल .
६) SMPS चा ही प्रोब्लेम्स असू शकतो .
७) सॉफ्टवेर चा लोड पीसी घेत नसेल .
सूचना :- हे सर्व करताना पीसी बंद करण गरजेच आहे .
पीसी स्लो (Slow) झाला असेल तर ?
१) पीसी मधील नको असलेल्या फाइल्स
डिलीट करावेत .
२) अनवांटेड डाटा काढून टाकावा किवा
नको ते प्रोग्राम्स करून टाकावे.
३) पीसी एंटी वायरस सॉफ्टवेर ने स्कैन
करून पाहावे .
४) Disk Defragmenter पीसी करून पाहावे ह्या मुळे पीसी मधील
डाटा हार्डडिस्क मध्ये सेट होतो ह्या मुळे पीसी फास्ट चालतो .हे करण्या साठी
स्टार्ट मेनू वर क्लिक करून प्रोग्राम्स मध्ये Accessories वर क्लिक करून System Tools ह्या आप्शन मध्ये हा आप्शन आहे .
5) अन्यथा पीसी फॉर्मेट करावा .
पीसी मेंटनन्स
नको असे वातावरण पीसी च्या भोवती असले
पाहिजे . या मुळे आपली आणि पीसी ची ही condiction चागली राहते. पीसी जर बंद पडू नये असे
वाटत असेल तर त्याच्या मेंटनन्ससाठी काही वेळ देण गरजेच आहे .
पीसी मेंटनन्स कसा करावा ?
१) सर्व डाटा बेक अप घ्यावा .
२) पीसी , मॉनिटर , कीबोर्ड . माउस , प्रिंटर स्वच्छ करावा .
३) सर्व लीड्स आणि केबल्स फुल्ली
सोक्केट मध्ये Secured आहेत की नाही ते चेक करावे .
४) स्वच्छ कपडा घेवून त्यावर
क्लेअरिंग सॉल्यूशन घेवून कैबिनेट , मॉनिटर कीबोर्ड अन्य स्वच्छ करावा .
५) केबल कनेक्शन मुळे पीसी ला
प्रोब्लेम्स येवू शकतो या मुळे सोक्केट , पॉवर सप्लाई प्लग नीट चेक करावा .
६) पीसी ला अर्थिंग नसल्या मुळे Shock लागु शकतो यामुळे
पीसी चे पार्ट डैमेज होवू शकतात .अर्थिंगचेक करावी नसेल तर अर्थिंग लावून बसवून घ्यावी .
७) व्याक्युम मशीन में डस्ट काढून
घ्यावी .
८) पीसी च्या वर पीसी कवर अथवा कपडा
टाकावा ज्या मुळे डस्ट पीसी वर बसत नाही .
९) हे सर्व करताना पीसी बंद करण गरजेच आहे . म्हणजेच पीसी ची पॉवर सप्लाई काढली पाहिजे .
संगणक चालू/बंद कसा
करावा ?
संगणक सुरु करण्यासाठी प्रथम त्याचे पॉवर सप्लाई बटन सुरु करावे. नतर CPU मधील बटन प्रेस करावे जेन्हे करून CPU सुरु होइल. CPU सुरु झाला की नाही हे ON/OFF बटनाच्या बाजुच्याला असणार्या लाईट वरून समजते
संगणकाचा विद्युत् पुरवठा बंद करण्या पूर्वी आपला संगणका एक विशिष्ट प्रक्रियेने बंद करावा लागतो. त्या प्रक्रियेस Shut Down असे म्हणतात. विन्डोज़ वापरताना शट डाउन प्रक्रिया न करता संगणक बंद केल्यास विन्डोज़ मधल्या अनेक फाइल डिलीट होण्याची शक्यता असते. म्हणुन विन्डोज़ वापरताना शट डाउन प्रक्रिया करणे गरजेच आहे .
१) टास्क बार वरील स्टार्ट (Start) या बटनावर क्लिक करावे .
२) स्टार्ट (Start) मेनू मधील शट डाउन (Shut Down ) या आप्शन वर क्लिक करावे .
३) स्क्रीन वर Shut Down ची विन्डोज़ दिसेल
१) स्टैंड बाय (Stand By) :-
संगणक पूर्ण बंद न करता थाबायाचे असेल
तर स्टैंड बाय या पर्ययाचा उपयोग होतो या कमांड मुळे स्क्रीन पूर्णपणे Blank होते. परन्तु माउस
हलवून किवा कीबोर्ड च्या सहाय्याने स्क्रीन वरील माहिती तत्काल पाहू शकतो
२) शट डाउन (Shut Down ) :-आपले काम संपले व आपणास संगणक बंद करायचा असेल तर शट डाउन (Shut Down ) या आप्शन वर क्लिक करावे click केल्यावर " Its Now Safe To Turn Off Your Computer " असा संदेश आला की आपण संगणकाच्या बंद करू शकतो .
३) रिस्टार्ट (Restart) :- काही वेळास एखाद्या विशिष्ट प्रोग्राम बंद पडला असेल किवा संगणक
हैक झाला असेल तर अशा स्थितीत संगणक पुन्हा सुरु करण्यासाठी रिस्टार्ट (Restart) हा पर्याय सेलेक्ट करावा आणि नतर YES हे बटन क्लिक करावे .
४) रिस्टार्ट इन एम्. एस.डॉस.मोड़ :- आपणास डॉस वरील प्रोग्राम वापरायचे
असतील तर हा पर्याय निवडून ओके बटन क्लिक करावे .
साउंड कार्ड :- ही कार्ड मायक्रो
फोन द्वारे इनपुट घेतात आणि त्याना संगणक प्रक्रिया करू शकेल अशा रितीने रूपांतरित
करतात , तसेच ही कार्ड्स अंतर्गत इलेक्ट्रानिक्स संदेशाचे ऑडियो संदेशात
रूपांतरण करतात. ज्या मुळे आपणास संगणकातुन संगीत ऐकायला येते . ह्या कार्ड शिवाय
संगणका मधून ध्वनी ऐकायला येत नाही . माइक देखिल ह्याला आपण कनेक्ट करू शकतो
ज्यामुळे आपण माइक मध्ये हे बोलू ते संगणकाच्या स्पीकर वर ऐकायला येते .
टीव्ही टुनेर कार्ड :- आता तुम्ही टीवी देखिल पीसी वर बघू
शकतो .शिवाय एखादा व्हिडीओ देखिल कैपचर म्हणजे रिकॉर्ड करू शकतो . त्याच वेळेस
तुम्ही पीसी वर दुसरे काम ही करू शकता . या कार्ड्स ला टेलेव्हीजन बोर्ड , व्हिडीओ रेकॉर्डर कार्ड्स आणि व्हिडीओ
कैपचर कार्ड्स ही म्हणतात . यात टीवी टुनेर आणि व्हिडीओ कनवर्ट असतो त्या मुळे
टीवी चा संदेशाचे रूपांतर होवून संगणकाच्या मॉनिटर वर दिसते . टीव्ही टुनेर कार्ड
मध्ये २ प्रकार आहेत एक अंतर्गत आणि बाह्य . अंतर्गत मध्ये हे कार्ड CPU च्या आता म्हणजेच
मदर बोर्ड वर बसवलेले असते . जो पर्यंत पीसी सुरु नाही तो पर्यंत आपण टीवी मॉनिटर
वर पाहु शकत नाही म्हणजेच टीवी बघायला देखिल पीसी सुरु करणे गरजेच असत . याच एक
विशिष्ट आहे की आपण जर घरात नसलो आणि एखादा टीवी वरचा कार्यकर्म रिकॉर्ड म्हणजेच
सग्रहित करायच असेल तर आपण तो टाइम सेट करून करू शकतो .
ऐक्सटेर्नल कार्ड ह्या मध्ये बाह्य स्वरूपात मोडम प्रमाणे टीवी
टुनेर कार्ड असते . एखाद्या बॉक्स प्रमाणे टीवी टुनेर कार्ड दिसते . अशा कार्ड
मध्ये वेगळी पॉवर सप्लाई ह्या कार्ड ला द्यावी लागते. हयात आपल्याला हवा असणारा
कार्यक्रम किवा व्हीडीओ रिकॉर्ड करता येत नाही . परन्तु ह्या कार्ड च एक वैशिष्ठ
आहे की टीवी बघण्यासाठी आपल्याला पीसी सुरु करण्याची गरज भासत नाही . केवल मॉनिटर
च्या सहयाने आपण संगणकाच्या मॉनिटर वर टीवी पाहु शकतो. दोन्ही प्रकारच्या टीव्ही
टुनेर कार्ड सोबत टीवी प्रमाणे रिमोट कण्ट्रोल मिळतो.
संगणक पोर्ट्स
संगणक पोर्ट्स :- बाह्य उपकरणे CPU ला जोड़ण्यासाठी जे सॉकेट वापरले जाते
त्याला पोर्ट असे म्हणतात . काही पोर्ट CPU बरोबर जोडलेले असतात तर काही कार्ड
बरोबर जोडलेले असतात . जे मदर बोर्ड च्या स्लोंट मध्ये घातलेली असतात .
स्टैण्डर्ड पोर्ट :- PS/2
पोर्ट हे कीबोर्ड आणि माउस साठी
फिक्स्ड पोर्ट असतात. नोर्मल पोर्ट हे जुन्या पीसीला असतात ज्यात कीबोर्ड तर माउस
सीरियल पोर्टला जोडले जाते .
सीरियल
पोर्ट्स :- माउस , कीबोर्ड मोडेम आणि CPU मधील अनेक उपकरणे जोडण्या साठी ह्या प्रकारच्या पोर्ट चा उपयोग होतो . सीरियल
पोर्ट्स द्वारे एक वेळेस एक बीट डाटा पाठवला जातो आणि लांब ठिकाणी माहिती
पाठवण्यासाठी सीरियल पोर्ट्स फायदेशीर ठरते .
प्यारेलल
पोर्ट्स ( Parallel Ports ) :- जवळच्या अंतरावर मोठ्या प्रमाणात डाटा ने - आण
करण्यासाठी बाह्य उपकरणे लावली जातात . ही पोर्ट ८ समांतर तरवारून ८ बिटचा डाटा
एकाच वेळी पाठवतात . प्रिंटर पीसीला जोडण्यासाठी अश्या पोर्ट चा उपयोग करतात .
यु
.एस. बी. पोर्ट (Universal Serial Bus ) :- हा पोर्ट आता हळु सीरियल आणि परल्लेल पोर्ट ची जागा
घेत आहे . USB पोर्ट अतिशय वेगवान असतो . हां एक पोर्ट अनेक उपकरणे जोड़ण्या साठी उपयोगात
येतो. USB १.१ मध्ये डाटा ट्रान्सफर करण्याचा वेग १२ एम् बीट्स
आहे आणि USB २.० मध्ये हां स्पीड ४८० एम् बीट्स डाटा पर सेकंड
ट्रान्सफर करण्यासाठी उपयोगात येतो . या स्पीडला हाई परफॉर्मेंस सीरियल पोर्ट असे
ही
म्हणतात .पेन ड्राइव , माउस , कीबोर्ड , वेबकैमरा, डिजीटल कैमरा , हंडीकैमरा व् अन्य उपकरणे ह्या पोर्ट ला जोडतात.
जॉयस्टिक पोर्ट :- संगणक खेळ मध्ये जॉयस्टिक हे लोकप्रिय
आहे . जॉयस्टिक माध्यमातुन वेग , दाब , दिशा
यावर नियंत्रण ठेवून संगणक गमेसची म़जा लुटता येते . विशिष्ट कमांड्स किवा बटन, ट्रिगर या सारखे याला उपकरणे असतात .
VGA पोर्ट :- ह्या पोर्ट ला CPU च्या मदर बोर्ड वरुन निघालेले आउट पुट
मॉनिटर च्या इनपुट ला जोडले जाते.
एम.एस.-डॉस
एम.एस.-डॉस म्हणजेच
मिक्रो सॉफ्ट डिस्क ऑपरेटिंग सिस्टम DOS ( Disk Operating system ) डॉस ही सिंगल यूज़र ऑपरेटिंग सिस्टम आहे . म्हणजे एका वेळी एकाच
व्यक्ति संगनकावर फाइल बनवू शकतो .डॉस मध्ये इंटरनल आणि एक्स्टेर्नल कमांड असतात .
एम।एस।-डॉस सुरु करण्या साठी स्टार्ट मेनू वर क्लिक करून प्रोग्राम्स नतर एकसेसोरी
मध्ये Command Prompt वर क्लिक करणे. डॉस मध्ये माउस नोर्मल मोड मध्ये चालत नाही म्हणुन
आपण कीबोर्ड चा वापर करतो .
इंटरनल कमांड मध्ये
कमांड सिन्टाक्स लहान असतात आणि यूज़र कडून वारंवार वापरल्या जातात शिवाय बूटिंग
च्या वेळे मध्ये या कमांड सिस्टम मेमोरी मध्ये ही लोड केल्या जातात . उदा . Dir,Cls ,Ver ETC
एक्स्टेर्नल कमांड ह्या साइज़ ने मोठ्या आणि यूज़र कडून वारंवार वापरल्या जात नाहीत . ह्या कमांड हार्ड डिस्क किवा Floppy disk वर स्टोर केलेल्या असतात . ह्या कमांड मुळे प्रोग्राम रन करण्या साठी सोपे जाते . उदा Dir,Cls ,Ver ETC
एक्स्टेर्नल कमांड ह्या साइज़ ने मोठ्या आणि यूज़र कडून वारंवार वापरल्या जात नाहीत . ह्या कमांड हार्ड डिस्क किवा Floppy disk वर स्टोर केलेल्या असतात . ह्या कमांड मुळे प्रोग्राम रन करण्या साठी सोपे जाते . उदा . Fromat , Fdisk, Doskey ETC
१) Copy con :- पीसी मध्ये आपल्या नावाची फाइल बनवायची असेल तर c: ला कॉपी कोन ही कमांड आहे उदा. copy con ( File Name) आणि इंटर बटन प्रेस करावे ह्या मुळे तुम्ही जे नाव दिल आहे त्या नावाची फाइल बनाली असेल .
२) Dir :- ह्या कमांड मुळे तुम्ही बनवलेली फाइल
पीसी मध्ये पाहता येते . उदा :- c:\dir
आणि इंटर बटन प्रेस करावे .
३) del :- del म्हणजे डिलीट तुम्ही केलेली एखादी
फाइल डिलीट करण्या साठी del ह्या कमांड चा उपयोग करतात . उदा . c:\del ( file Name)
४)rename :- ह्या कमांड मुळे तुम्ही बनवलेली
आधीच्या फाइल चे नाव बदली करू शकता उदा . rename (old file name ) ( new file name )
5) F disk :- या कमांड मुळे हार्ड डिस्क ला पार्टीशन करता येते .
6) copy :- या कमांड मुळे आधी बनवलेल्या फाइल मधला डाटा आपल्याला दुसर्या फाइल
मध्ये कॉपी करता येतो .
8) date :- या कमांड मुळे आपण पीसी मधील डेट पाहू शकतो .(MM -DD-YY)
9) cls :- ही कमांड स्क्रीन क्लेअर करण्या साठी वापरण्यात येते.
10) MD :- एम् डी म्हणजे मेक डायरेक्टरी होय म्हणजेच तुम्ही तुमच्या नावची
डायरेक्टरी बनवू शकता . मग प्रशा असा पडेल फाइल म्हणजे नक्की काय फाइल म्हणजे आपण
आणि डायरेक्टरी म्हणजे आपला परिवार आपले कुटुंब थोडक्यात फाइल म्हणजे आपल्या
कुटुबातील व्यक्ति होय .ही कमांड उदा . md ( डायरेक्टरी नेम ) आणि इंटर बटन प्रेस
करावे .
इ-मेल
इ-मेल किवा
इलेक्ट्रानिक्स मेल म्हणजे इलेक्ट्रानिक्स मसेज होय. ग्राफिक्स , फोटो , विडियो किवा फाइल , डाटा या ईमेल मधून सहज जगात कुठे ही
एका मिनिटा मध्ये जावू शकतो . आपण ईमेल च्या माध्यमातून आपल्या प्रियजन व्यक्तिना किवा अजुन कुणाला
ही मेल पाठवू शकतो . ज्या प्रमाने आपण मोबाइल मध्ये SmS करतो त्याच प्रमाने
ईमेल असते .एकच ईमेल बर्याच व्यक्तिना पाठवू शकतो शिवाय बर्याच लोकाना ईमेल करताना
त्याना कळाले नाही पाहिजे की आपण कुणा कुणाला ईमेल पाठवले आजे तर ते ही BCC ह्या आप्शन मध्ये
सर्व व्यकतिंची नावे म्हणजेच एड्रेस टाइप करावा नॉर्मली आपन ईमेल पाठवण्या साठी To या आप्शन मध्ये सर्वांची नावे टाइप
करतो . या साठी आपणास एक ईमेल अकाउंट उघडावे लागेत आणि पीसी इंटरनेटशी जोडलेला
असला पाहिजे . सध्या याहू , जीमेल , Aol किवा rediffmail अशी बरीच डोमिन आहेत की जे फ्री अकाउंट उघडण्यासाठी परमिशन देतात .
ईमेल मध्ये ३ बाबी महत्वाच्या असतात .
१) एड्रेस :- यात आपण कोणाला
मसेज पठावत आहे त्याचा ईमेल आय .डी. असतो ज़र ईमेल आयडी चुकला तर मसेज जात
नाही . थोडक्यात ज्याला आपण मेसेज करणार आहोत त्याचे नाव व्यवस्तित असणे गरजेच असत
उदा. prasad_sakat@yahoo.com
२) सब्जेक्ट :- यात आपण जे आपणास
समोरील व्यक्तिना संदेश द्यायचा आहे तो लिहावा लागतो .हा संदेश ग्राफिक्स , फोटो , विडियो किवा फाइल , डाटा या सुरुपाचा असतो.
३)अटैचमेंट :- म्हणजे आपण आपल्या
ईमेल बरोबर पठावणारी फाइल होय . ती आपणास ईमेल बरोबर जोड़ने आवशक असते . बरच वेळेस
फाइल न जोड़ता आपण ईमेल समोरील व्यक्तिना पाठवतो त्या मुळे अटैचमेंट ईमेल ला
जोड़ने आवशक असते . जॉब साठी आपला बायो डाटा आपण ईमेल ला अटैचमेंट मध्ये
जोडून समोरील व्यकतिला पाठवतो . अटैचमेंट ग्राफिक्स , फोटो , विडियो किवा फाइल , डाटा या स्वरूपात असते .
ऑनलाइन
शॉपिंग फायदे / तोटे
इन्फर्मेशन अँण्ड कम्युनिकेशनच्या या
जमान्यात टेक्नॉलॉजीमध्ये मोठय़ा प्रमाणावर बदल घडून आला आहे. स्वस्तातले स्मार्ट
फोन व इंटरनेटमुळे हल्ली खेड्यातील व्यक्तीही ब्राऊजिंग करून एकाच प्रकारातील
शेकडो प्रॉडक्टस ऑनलाइन बघू शकते. यात अगदी शूजपासून, टी शर्ट, मोबाइल, म्युझिक सिस्टिम, लॅपटॉप व विविध इलेक्ट्रॉनिक्स
गॅझेटचाही समावेश आहे. त्यामुळे पारंपरिक दुकानांमध्ये, स्टोअर्ससह मॉलमध्ये प्रत्यक्षात जाऊन
होणारा पैशाचा व वेळेचा अपव्यय यामुळे टळू शकतो. ऑनलाइन रिटेलिंगमुळे खरेदीचा
विस्तार झाला आहे. ऑनलाइन रिटेलिंगने खरेदीचे दालन सर्वांसाठी खुले केले आहे.
त्यामुळे जे लोक रिटेलिंगपासून दूर होते ते आता जवळ आले आहे. ऑनलाइन रिटेलर्स
ग्राहकांना काहीशा वाजवी दरात विविध वस्तूंची विक्री करतात. तसेच जे प्रॉडक्ट
आपल्या गावात किंवा शहरात मिळत नाही, त्या प्रॉडक्टचीही खरेदी करणे यामुळे
शक्य होते.वेबसाइटमुळे आपण केव्हाही (अगदी रात्रीही) ऑनलाइन खरेदी करू शकतो.
यामुळे जे लोक जायबंदी आहे किंवा जे लोक आपले घर सोडू शकत नाही अशा लोकांनाही
बसल्या जागी वस्तूंची खरेदी करता येते. तसेच खरेदी करण्यापूर्वी आपण इंटरनेटवर
विविध प्रॉडक्टबाबत संशोधन करू शकतो, तसेच त्यांच्या किंमतीमधील तुलना करू
शकतो; मात्र
यासाठी विविध दुकानांना, स्टोअर्सला
प्रत्यक्ष भेट देणे शक्य नसते;
त्याचप्रमाणे
ऑनलाइन खरेदीचे जसे फायदे आहे, तसेच
तोटेही आहेत. ऑनलाइन रिटेलर्स जरी पारंपरिक दुकानांच्या तुलनेत वाजवी दरात
प्रॉडक्टसची विक्री करत असले, तरीही
त्या प्रॉडक्टच्या दर्जाबाबत आपल्याला कुणीही शाश्वती देऊ शकत नाही. पारंपरिक
दुकानांमध्ये जाऊन तुम्ही वस्तूची तत्काळ खरेदी करू शकतात. याउलट वस्तू ऑनलाइन
खरेदी केली, तर ती
वस्तू घरी यायला काही दिवस लागतात. पारंपरिक दुकानांमधून घेतलेली वस्तू वॉरंटी
अंतर्गत परत करणे सहज सोपे असते; परंतु या
उलट ऑनलाइन वस्तू परत करणे अवघड असते. त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त वाहतुकीचा खर्च
द्यावा लागतो. दुकानांमध्ये वस्तू खरेदी करताना आपण ती वस्तू प्रत्यक्ष हातात घेऊन
त्या वस्तूच्या दर्जाबाबत खात्री करून घेत असतो. या उलट ऑनलाइन वस्तू जरी आकर्षक व
चमकदार वाटत असली, तरीही
प्रत्यक्षात ती तशी असेलच असे नाही. कपड्यांच्या दुकानांमध्ये ‘फिटिंग रुम’ची सोय
केलेली असते. त्यामुळे आपण तेथे जाऊन तो विशिष्ट टी शर्ट किंवा ती जीन्सची पॅँट ‘ट्राय’ करू
शकतो. ऑनलाइन खरेदी करताना या सुविधेचा अभाव असतो. ऑनलाइन खरेदीमध्ये वाहतुकीचा
खर्चाबाबत सुरुवातीला काहीच सांगितले जात नाही. नंतर मात्र हा ‘शिपिंग’चा
म्हणजेच वाहतुकीचा हा अतिरिक्त खर्च या वस्तूच्या मूळ किंमतीत धरला जातो. ऑनलाइन
खरेदीत फसवणुकीची शक्यता जास्त असते. यात प्रॉडक्टसची विक्री करणार्या तिसर्या
पक्षाकडून खरेदीदारांची फसवणूक होण्याची संभावना असते. यात हे विक्रेते
खरेदीदारांकडून वस्तूंचे पैसे स्वीकारतात; परंतु
त्या वस्तू घरी पाठवत नाही. पण ऑनलाइन
शॉपिंग कितपत योग्य याचा हि विचार करायाल हवा
ईमेल
ईमेल ('Electronic Mail' ह्या इंग्लिश संज्ञेचे लघुरूप)किंवा ई-मेल हे इलेक्ट्रॉनिक
माध्यमांच्या साहाय्याने संदेश पाठवण्याचे तंत्रज्ञान आहे. सध्याच्या बहुतांश ईमेल
यंत्रणा इंटरनेटचा वापर करतात. इलेक्ट्रॉनिक मेल, ज्याला आपण रोजच्या वापरात ई-मेल ह्या
नावानी ओळखतो, ती एका
प्रकारची डिजिटल संदेशांची देवाण घेवाण आहे. ई-मेलने एका लेखकाने संगणकावर
टंकलिखित करून पाठवलेला मजकूर अगदी थोड्याच वेळात दुसऱ्या एका किंवा अनेक
वाचकांपर्यंत पोहोचतो. आजचे आधुनिक ई-मेल हे स्टोअर(साठवा) आणि फॉरवर्ड (पुढे
पाठवणे) ह्या धर्तीवर बनवले गेलेले आहेत. ई-मेल सर्व्हर संदेश प्राप्त करतात, संदेश पाठवतात आणि संदेश साठवूनसुद्धा
ठेवू शकतात. त्यासाठी आता संदेश पाठवणारे, वाचणारे आणि त्यांचे संगणक हे ऑनलाइन
असण्याची गरज नाही. ते थोड्या काळासाठी एकमेकांबरोबर जोडले गेले तरी संदेश
पाठवता येतो. हा थोडा काल एक संदेश पाठवण्यास लागणाऱ्या वेळापर्यंत सीमित असतो.
ई-मेल संदेशाचे दोन भाग असतात. पहिल्या भाग
असतो हेडर म्हणजेच ठळकपणे लिहिलेले संदेशाचे नाव, पाठवणाऱ्याचा
ई-मेलचा पत्ता, आणि संदेश ज्याला पाठवला आहे त्याचाही ई-मेलचा
पत्ता हे सगळे असते. दुसरा भाग म्हणजे मेसेज बॉडी ह्यामध्ये संदेश लिहिलेला असतो.
प्राथमिक स्वरूपात असताना फक्त लिहिलेले संदर्भ
पाठवता येणारा ई-मेल आधुनिक काळात जास्त विकसित होऊन मल्टिमीडिया अॅटॅचमेन्ट्स
म्हणजेच छोट्या आकाराचा मल्टिमीडिया फायली पाठवण्याइतपत सक्षम बनला. ह्या पद्धतीला मल्टिपर्पज
इंटरनेट मेल एक्सटेन्शन्स (MIME)असे म्हणतात.
ई-मेल सेवेचा इतिहास आपल्याला "अर्पानेट” पर्यंत मागे घेऊन
जातो. १९८० चा दशकात “अर्पानेट” चे इंटरनेट मध्ये
झालेल्या रूपांतरामुळे ई-मेल सेवेचा जन्म झाला. १९७० मध्ये पाठवले गेलेले ई-मेल
आणि आजचे फक्त शब्दबद्ध मजकूर असलेले ई-मेल यांमध्ये कमालीचे साम्य आहे.
संगणकीय जाळ्यांचा मदतीने पाठवलेला ई-मेल प्रथमत: “अर्पानेट” वर फाईल ट्रान्स्फर
प्रोटोकॉल (FTP) चा प्रणालीनुसार
पाठवला गेला. सन १९८२ पासून ईमेल पाठवण्यासाठी सिम्पल मेल ट्रान्स्फर
प्रोटोकॉलचा वापर होत असतो.
वेब ब्राउज़र
वर्ल्ड वाईड वेब नेव्हिगेट करण्यासाठी
वापरल्या जाणार्या एचटीएमएल फाइल्स दर्शविण्याकरीता ग्राफिकल यूजर इंटरफेस असलेला
एक प्रोग्राम.
वेब
ब्राउज़र एक
प्रकार का सॉफ्टवेयर होता है, जो
की विश्वव्यापी वेब या स्थानीय सर्वर पर उपलब्ध लेख, छवियों, चल-छित्रों, संगीत और अन्य
जानकारियों इत्यादि को देखने तथा अन्य इन्टरनेट सुविधाओं के प्रयोग करने मैं प्रयुक्त होता है।[2] वेब पृष्ठ एच.टी.एम.एल. नामक कंप्यूटर भाषा मैं लिखे जाते है, तथा वेब ब्राउजर उन एच.टी.एम.एल. पृष्ठों को उपभोक्ता के कंप्यूटर पर दर्शाता है।
व्यक्तिगत कंप्यूटरों पर प्रयोग होने वाले कुछ मुख्य वेब ब्राउजर हैं इन्टरनेट एक्स्प्लोरर, मोजिला फ़ायरफ़ॉक्स,सफारी, ऑपेरा, फ्लॉक और गूगल क्रोम, इत्यादि है जबकी वेब ब्राउजरो के स्मार्टफोन संस्करण एच.टी.एम.एल. पृष्ठों को उपभोक्ता के मोबाइल पर दर्शाने मे सहायता करते
है
प्रत्येक कंप्यूटर एक प्रचालन तंत्र का समर्थन करता है, किसी के सिस्टम में विंडोज, तो किसी में लाइनक्स या यूनिक्स होता है। प्रत्येक व्यक्ति और कंपनी अपनी
आवश्यकताओं के अनुसार प्रचालन तंत्र स्थापित करते हैं। प्रत्येक प्रचालन तंत्र की
प्रोग्रामिंग अलग होती है और प्रकार्य भी अलग होते हैं। इंटरनेट के आरंभिक काल में
प्रचालन तंत्र का अलग-अलग होना एक बड़ी समस्या थी। अलग प्रचालन तंत्र होने के कारण
एक प्रचालन तंत्र को दूसरे से संचार के लिए समस्याएं आने लगीं। इस दौर में ऐसी
भाषा की अत्यावश्यकता महसूस की जाने लगी, जो सभी प्रचालन
तंत्रों के लिए समान हो। ऐसे में सूचना के आदान-प्रदान के लिए सर्वमान्य प्रोग्रामन भाषा एचटीएमएल (हाइपर टेक्सट मार्क अप लैंग्वेज) आई।
इसकी प्रोग्रामिंग और प्रकार्य ऐसा बनाया गया, जो वेब ब्राउजर को समझ में आए।[2] प्रत्येक
वेबब्राउजर एचटीएमएल प्रोग्रामन भाषा को समझता है। आरंभ के दिनों के कई ब्राउजर
सिर्फ एचटीएमल का समर्थन सपोर्ट करते थे, लेकिन वर्तमान में
ब्राउजर एचटीएमएल जैसी दूसरी प्रोग्रामन भाषाओं जैसे कि एक्सएचटीएमएल, आदि को भी को सपोर्ट करने लगे।
·
1 आईई ८
·
2 फायरफॉक्स
·
3 सफारी
·
4 क्रोम
·
5 फ्लॉक
आईई ८
इंटरनेट एक्स्प्लोरर माइक्रोसोफ्ट का वेब ब्राउज़र है। हाल ही में इसका
लॉन्च किया गया नया संस्करण आई.ई-८ है। माइक्रोसोफ्ट के अनुसार यह अब तक का
सर्वोत्तम ब्राउज़र है।[4] नया आईई पुराने
संस्करणों से ४०% तेजी से खुलता है। यह पन्नों को तेजी से रेंडर करता है और वीडियो
भी तेजी से चलाता है। गूगल के अनुसार भी यह ब्राउजर फायरफोक्स और क्रोम दोनों से तेज है। इसमें दो ऐसी
सुविधाएँ जोडी गई हैं जिससे प्रयोक्ताओं को काफी सुरक्षा मिलती है। एक है क्रोस
साइट फिशिंग, यानी कि आईई8 वेबपन्नों पर रखी
गई हानिकारक स्क्रिप्ट की पहचान कर लेता है और ऐसे पन्नों को खोलता नही है, जिससे प्रयोक्ताओं के कंप्यूटर में ऐसी
स्क्रिप्ट स्थापित नही हो पाती। दूसरी सुविधा है क्लिक-हाइजेकिंग, कई बार प्रयोक्ताओं को कोई बटन दिखाया जाता है
जिसे दबाने पर नया पन्ना खुलेगा ऐसा बताया जाता है, परंतु वह वास्तव
में हाइजैकिंग स्क्रिप्ट होती है जिससे कोई हानिकारक सक्रिप्ट कंप्यूटर में
स्थापित हो जाती है। आईई8 ऐसी किसी भी स्क्रिप्ट को रोक देता है।
आईई8 के टैब पेनल में भी बदलाव किये गए हैं। अब एक ही प्रकार की साइटें पास पास खुलती है और एक ही समूह की साइटों की टेब का रंग भी एक जैसा होता है जिससे प्रयोक्ताओं को टेब पन्नों को पहचानने में आसानी रहती है। इसके अलावा आईई 8 में एक विशेष सुविधा है एक्सीलरेटर। किसी भी वेबपेज के किसी भी शब्द को चुनने करने पर एक नीले रंग का बटन मिलता है जिसमें कई लिंक होते हैं जैसे कि गूगल मेप में ढूंढे, विकी पर देखें आदि। इससे प्रयोक्ता का समय बचता है
फायरफॉक्स
फायरफॉक्स दुनिया में तेजी से लोकप्रिय हो रहा मुक्त स्रोत वेब ब्राउज़र है। मोज़िल्ला फायरफोक्स के अनुसार उसके नवीनतम संस्करण फायरफोक्स ३ की गति सर्वाधिक तेज है। इसमें नया जावा इंजिन लगाया गया है और यह ब्राउज़र जीमेल जैसी साइट को दुगनी तेजी से खोलता है। फायरफॉक्स 3 मे एक नई सुविधा जोडी गई है - वन क्लिक साइट इंफो, जिससे प्रयोक्ता मात्र एक बटन दबाकर किसी भी साइट की सम्पूर्ण जानकारी प्राप्त कर सकते हैं। फायरफोक्स का आवरण भी बेहतर बनाया गया है। किसी भी साइट पर सत्रारंभ करने पर अब सूचना बार आती है जो कम जगह घेरती है। फायरफोक्स की डाउनलोड सुविधा भी बेजोड़ है। प्रयोक्ता अपने डाउनलोड को बीच में ही रोक सकते हैं और पुन: वहीं से शुरू कर सकते हैं। डाउनलोड की गई फाइलों तक पहुँचना भी आसान है
सफारी
सफारी एप्पल कंपनी का वेब ब्राउज़र है। एप्पल ने हाल ही में सफारी का नया संस्करण सफारी ४ लाँच किया है।[4] इस ब्राउजर में नया नाइट्रो इंजिन लगाया गया है। एप्पल के अनुसार यह ब्राउज़र सबसे तेज है। वैसे इसमें सुरक्षा की दृष्टि से कोई नया फीचर जोडा नहीं गया है। लेकिन फिशिंग और मेलावेयर सुरक्षा संबंधित पुराने सभी फीचर इसमें पहले ही उपलब्ध है। सफारी का टेब सिस्टम अब सबसे ऊपर लगा दिया गया है। इसके अलावा टोप साइट सुविधा मनवांछित साइटें सरलतम तरीके से खोलने देती है। सफारी की एक नयी सुविधा है कवर फ्लो। यह सुविधा पिछली बार सर्फ की गई साइटों की जानकारियाँ और प्रिव्यू प्रदान करता है। कवर फ्लो साइटों को उसी क्रम मे समायोजित करता है जिस क्रम मे वे सर्फ की गई थी
क्रोम
फ्लॉक एक वेब ब्राउज़र है, जो मोज़िला फायरफॉक्स कूट-आधार पर विकसित है। ये सामाजिक नेटवर्किंग एवं वेब २.० की सुविधाओं के
लिए खास विकसित किया गया है। फ्लॉक का संस्करण २.५ आधिकारिक रूप से १९ मई २००९ को
लॉन्च किया गया था। ये निःशुल्क डाउनलोड हेतु उपलब्ध है। इसपर माइक्रोसॉफ्ट विंडोज़, मैक ओएस एक्स और लाइनेक्स प्लेटाफ़ॉर्म्स पर समर्थन उपलब्ध
ALL
WORDS FULL FORM RELATED COMPUTER
CPU : CENTRAL PROCESSING UNIT
OS : OPERATING SYSTEM
UPS : UNINTERRUPTIBLE POWER SUPPLY
RAM : RANDOM-ACCESS MEMORY
ROM : READ-ONLY MEMORY
LCD : LIQUID CRYSTAL DISPLAY
LED : LIGHT-EMITTING DIODE
NTFS : NEW TECHNOLOGY FILE SYSTEM
FAT : FILE ALLOCATION TABLE
DOC : DOCUMENT
TXT : TEXT
MS : MICROSOFT
SD : SECURE DIGITAL
MMC : MULTIMEDIA CARD
CD : COMPACT DISC
DVD : DIGITAL VERSATILE DISC
BRD – BD : BLU-RAY DISC
IC : INTEGRATED CIRCUIT
SYS : SYSTEM
CONFIG : CONFIGURATION
CTRL : CONTROL
ALT : ALTERNATE
ESC : ESCAPE
DEL : DELETE
NUM LOCK : NUMBER LOCK
FN : FUNCTION
PrtScn = Prt Scr = Print Scrn = Prt Scn = Prt Sc = Prt Scrn = Prnt Scrn : PRINT SCREEN
ScrLk : SCROLL LOCK
PgUp : PAGE UP
PgDn : PAGE DOWN
Ins : INSERT
WINXP : WINDOWS XP
WIN7 : WINDOWS 7
SP : SERVICE PACK
CMD : COMMAND
TEMP : TEMPORARY
WMP : WINDOWS MEDIA PLAYER
MP3 : MOVING PICTURE EXPERTS GROUP PHASE 3 (MPEG-3)
MPEG : MOVING PICTURE EXPERTS GROUP PHASE (MPEG)
MPEG 1 : MOVING PICTURE EXPERTS GROUP
MPEG 2 : MOVING PICTURE EXPERTS GROUP PHASE 2 (MPEG-2)
JPG : JOINT PHOTOGRAPHIC EXPERTS GROUP
AVI : AUDIO VIDEO INTERLEAVE
WMV : WINDOWS MEDIA VIDEO
GIF : GRAPHICS INTERCHANGE FORMAT
RGB : RED – GREEN – BLUE
CMYK : CYAN – MAGENTA – YELLOW – KEY (BLACK)
ACPI : ADVANCED CONFIGURATION AND POWER INTERFACE
APM : ADVANCED POWER MANAGEMENT
REGEDIT : REGISTRY EDITOR
PRO : PROFESSIONAL
BAT : BATCH
GPEDIT : GROUP POLICY EDITOR
OSK : ON-SCREEN KEYBOARD
COM : COMPONENT OBJECT MODEL
USB : UNIVERSAL SERIAL BUS
IT : INFORMATION TECHNOLOGY
NET : INTERNET
IP : INTERNET PROTOCOL
AP : ACCESS POINT
DNS : DOMAIN NAME SYSTEM
HTTP : HYPERTEXT TRANSFER PROTOCOL
HTTPS : HYPERTEXT TRANSFER PROTOCOL SECURE
PHP : HYPERTEXT PREPROCESSOR
XML : EXTENSIBLE MARKUP LANGUAGE
CSS : CASCADING STYLE SHEETS
ASP : ACTIVE SERVER PAGES
SQL : STRUCTURED QUERY LANGUAGE
WWW : WORLD WIDE WEB
.COM : COMMERCIAL
.NET : NETWORK
.ORG : ORGANIZATION
.EDU : EDUCATIONAL
.GOV : GOVERMENTAL
.INFO : INFORMATION
.BIZ : BUSINESS
.BD : BANGLADESH
.US : UNITED STATE
.UK : UNITED KINGDOM
TLD : TOP-LEVEL DOMAIN
DL : DOWNLOAD
UL : UPLOAD
PR : PAGE RANK
SEO : SEARCH ENGINE OPTIMIZATION
CEO : CHIEF EXECUTIVE OFFICER
E-MAIL : ELECTRONIC MAIL
SMS : SHORT MESSAGE SERVICE
MMS : MULTIMEDIA MESSAGING SERVICE
PW – PASS – P.CODE – CODE : PASSWORD
AP : ALERTPAY
MB : MONEYBOOKERS
LR : LIBERTY RESERVE
INFO : INFORMATION
LAN : LOCAL AREA NETWORK
WLAN : WIRELESS LOCAL AREA NETWORK
NAT : NETWORK ADDRESS TRANSLATION
UPDATE : UP-TO-DATE
IDM : INTERNET DOWNLOAD MANAGER
DAP : DOWNLOAD ACCELERATOR PLUS
KB : KILOBYTE
MB : MEGA BYTE
GB : GIGA BYTE
GiB : GIBI BYTE
TB : TERA BYTE
TiB : TEBI BYTE
PB : PETA BYTE
PiB : PEBI BYTE
EB : EXA BYTE
EiB : EXBI BYTE
ZB : ZETTA BYTE
ZiB : ZEBI BYTE
YB : YOTTA BYTE
YiB : YOBI BYTE
GOOGLE : GOOGLE IS NOT AN ABBREVIATION . IT IS DISTORTED FORM OF GOOGOL NUMBER (10 TO THE POWER OF 100) , THAT IS 1 FOLLOWED BY 100 ZEROS (0) .
YAHOO : YET ANOTHER HIERARCHICAL OFFICIOUS ORACLE
INTEL : INTEGRATED ELECTRONICS
HP : HEWLETT PACKARD
LG : LIFE’S GOOD
IBM : INTERNATIONAL BUSINESS MACHINES
IPV4 : INTERNET PROTOCOL VERSION 4
IPV6 : INTERNET PROTOCOL VERSION 6
WI-FI : WIRELESS FIDELITY
VOIP : VOICE OVER INTERNET PROTOCOL
RSS : REALLY SIMPLE SYNDICATION
URL : UNIFORM RESOURCE LOCATOR or UNIVERSAL RESOURCE LOCATOR
FAQ : FREQUENTLY ASKED QUESTIONS
DMCA : DIGITAL MILLENNIUM COPYRIGHT ACT
ISP : INTERNET SERVICE PROVIDER
SAME THINGS DIFFRENT NAME :
* FLASH DRIVE = THUMB DRIVE = PEN DRIVE + USB DRIVE
* TURN OFF = SHUTDOWN
* REBOOT = RESTART
* LOG IN = LOGIN = LOG ON
* MPEG = MPG = MP1 = MP2 = MP3 = M1V = M1A = M2A = MPA = MPV (FILENAME EXTENSION)
* JPG = JPEG = JPE = JIF = JFIF = JFI
ALU – Arithmetic Logic Unit
BIOS – Basic Input Output System
CD – Compact Disk
CD -ROM –
Compact Disk – Read Only Memory
CPU – Central Processing Unit
CRT - Cathode Ray Tube
DPI – Dots Per Inch
DVD – Digital Versatile Disc
FTP - File Transfer Protocol
GB – Gigabytes
GUI - Graphical User Interface
GIF - Graphic Interchange Format
HDD – Hard Disk Drive
HTTP - Hyper Text Transfer Protocol
HTML - HyperText
Markup Language
IC – Integrated Circuit
IDE – Integrated Drive Electronics
JPEG - Joint Photographic Experts Group
KB –
KiloByte
LAN – Local Area Network
LCD – Liquid Crystal Display
LED – Light Emitting Diode
MB – Megabyte
MPEG -
Moving Picture Experts Group Moving Picture Experts Group
0 Comments