बॅकग्राऊंड रिमुव्ह


आज मी तुमच्यासाठी एक छान पोस्ट घेऊन आलो आहे ती म्हणजे कुठल्याही फोटोचे बॅकग्राऊंड खूप सोप्या पद्धतीने रिमुव्ह करू शकतो खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक साईट ओपन होईल ज्या फोटोच्या बॅकग्राऊंड आपल्याला रिमुव्ह करायचे आहे त्या फोटोला सलेक्ट करणे आणि काही क्षणात आपले त्या फोटोचे बॅकग्राऊंड रिमुव्ह होऊन जाईल त्यानंतर तो फोटो आपण आपल्या  कम्प्युटरच्या  गॅलरीमध्ये डाऊनलोड करू शकतो त्यालाच आपण PNG इमेज असे म्हणतो आता तुम्हाला कुठल्याही फोटोचे बॅकग्राऊंड काढून टाकायचे असेल तर खाली दिलेल्या  लिंक वर जाऊन त्या ठिकाणी फोटो अपलोड करून काही सेकंदामध्ये तुम्ही कुठल्याही फोटोचे बॅकग्राऊंड Remove करू शकतात


 https://www.anyrgb.com/

Post a Comment

0 Comments