रेशन कार्डमध्ये नाव बदल म्हणजे काय?
कुटुंबात नवीन सदस्य आल्यास नाव जोडणे
किंवा मृत / वेगळा सदस्य असल्यास नाव काढणे
ही प्रक्रिया आहे.
नाव जोडण्यासाठी लागणारी कागदपत्रे
• आधार कार्ड
• जन्म दाखला / लग्नाचा दाखला
• रेशन कार्ड
• मोबाईल नंबर
नाव काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे
• मृत्यू दाखला / स्थलांतर पुरावा
• रेशन कार्ड
ऑनलाइन प्रक्रिया
1) राज्य अन्नपुरवठा वेबसाइट उघडा
2) Ration Card Services निवडा
3) Name Add / Delete निवडा
4) अर्ज भरा व कागदपत्रे Upload करा
5) Submit करा
कालावधी
साधारण 15 ते 30 दिवस.
टीप:
मार्गदर्शनासाठी Contact Us पेजला भेट द्या.
0 टिप्पण्या