रेशन कार्डचा पत्ता कसा बदलायचा? | Ration Card Address Change Marathi

 रेशन कार्ड पत्ता बदल म्हणजे काय?

घर बदलल्यावर रेशन कार्डमध्ये नवीन पत्ता

नोंदवणे आवश्यक असते.


लागणारी कागदपत्रे

• आधार कार्ड

• नवीन पत्त्याचा पुरावा

• रेशन कार्ड

• मोबाईल नंबर


ऑनलाइन प्रक्रिया

1) राज्य अन्नपुरवठा पोर्टल उघडा

2) Address Change सेवा निवडा

3) नवीन पत्ता भरा

4) कागदपत्रे Upload करा

5) अर्ज Submit करा


कालावधी

साधारण 15 ते 30 दिवस.


टीप:

मार्गदर्शनासाठी Contact Us पेजला भेट द्या.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या