प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना काय आहे?
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही केंद्र सरकारची योजना असून पारंपरिक कारागीर व हस्तकला कामगारांना आर्थिक मदत, प्रशिक्षण आणि कर्ज सुविधा देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
या योजनेचा उद्देश
पारंपरिक काम करणाऱ्या कारागिरांना मदत करणे
रोजगार वाढवणे
self-employment ला प्रोत्साहन देणे
PM Vishwakarma Yojana चे फायदे
₹15,000 पर्यंत टूलकिट मदत
मोफत प्रशिक्षण (5–7 दिवस)
₹1 लाख ते ₹2 लाख पर्यंत कर्ज
कमी व्याजदरावर loan
Digital transaction incentive
कोण पात्र आहे?
सुतार
लोहार
सोनार
कुंभार
मोची
शिंपी
न्हावी
विणकर
(एकूण 18 व्यवसाय पात्र)
आवश्यक कागदपत्रे
Aadhaar Card
Ration Card
Bank Account
Mobile Number
Passport Size Photo
PM Vishwakarma Yojana Online Apply कसा करायचा?
Step 1:
👉 https://pmvishwakarma.gov.in website उघडा
Step 2:
“Register” वर क्लिक करा
Step 3:
Aadhaar OTP verify करा
Step 4:
व्यवसायाची माहिती भरा
Step 5:
Documents upload करा
Step 6:
Application submit करा
Application Status कसा पाहायचा?
Official website वर Aadhaar number टाकून status check करता येतो.
❓ FAQ
Q. ही योजना सर्वांसाठी आहे का?
➡️ नाही, फक्त पारंपरिक कारागिरांसाठी आहे.
Q. Loan परत करावा लागतो का?
➡️ हो, पण कमी व्याजदराने.
0 टिप्पण्या