पीक विमा योजना काय आहे? | PM Fasal Bima Yojana Marathi

 पीक विमा योजना म्हणजे काय?

शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान भरपाई देणारी योजना.


लाभ

• नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई

• कमी प्रीमियम


अर्ज प्रक्रिया

1) pmfby.gov.in वेबसाईट उघडा

2) Apply Online निवडा

3) माहिती भरा


टीप:

मार्गदर्शनासाठी Contact Us पेजला भेट द्या.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या