
📢 आधार कार्ड मोबाईल नंबर अपडेट का गरजेचा आहे?
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आज खूप महत्वाचे झाले आहे.
OTP, eKYC, बँक सेवा, सरकारी योजना यासाठी मोबाईल नंबर आधारला लिंक असणे अनिवार्य आहे.
जर तुमचा जुना नंबर बंद असेल किंवा चुकीचा असेल तर
तो लगेच अपडेट करणे गरजेचे आहे.
🔴 आधार मोबाईल नंबर अपडेट कोण करू शकतो?
-
कोणताही आधार कार्डधारक
-
जुना मोबाईल नंबर नसला तरी
-
OTP शिवायही अपडेट शक्य
📄 आधार मोबाईल अपडेटसाठी लागणारी कागदपत्रे
-
आधार कार्ड (Original)
-
नवीन मोबाईल नंबर
👉 कोणतेही अतिरिक्त कागदपत्र लागत नाही

0 टिप्पण्या